महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्गदर्शन केंद्र
🌱 शेतासाठी उपयोगी डिजिटल साधन

सरकारी योजना Finder

तुमच्या शेतीच्या गरजेनुसार महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या प्रमुख कृषी योजनांची प्राथमिक जुळणी.

शेतात आनंदी शेतकरी

⭐ माझ्यासाठी सरकारी योजना शोधा

ही वेबसाइट तुमची माहिती घेऊन प्राथमिक जुळणी करते. प्रत्येक निकालात फायदा, पात्रता, कागदपत्रे आणि अधिकृत अर्जाचा मार्ग दिला आहे.

1तुमची मूलभूत माहिती भरा

योजनेची सविस्तर माहिती

पात्रता = अंतिम मंजुरी नाही. हे matching tool प्राथमिक screeningसाठी आहे. अधिकृत portalवरील चालू GR/Guidelines, component, अर्जाची तारीख, निधी उपलब्धता आणि कागदपत्रे तपासल्यानंतरच अर्ज करा.